अर्थ : गणनक्रमात एकेचाळीस ह्या स्थानी येणारा.
उदाहरण :
ह्या पुस्तकाचा एकेचाळिसावा अध्याय संपला.
पर्यायवाची : एकेचाळावा
अन्य भाषाओं में अनुवाद :
गणना में एकतालीस के स्थान पर आनेवाला।
संस्था का इकतालीसवाँ स्थापना दिवस बड़े धूम-धाम से मनाया गया।