अर्थ : ग्रह, नक्षत्रे इत्यादी क्षितिजावर येणे.
उदाहरण :
सूर्य पूर्वेला उगवतो
पूर्वेला सूर्याचा उदय होतो
पर्यायवाची : उदय होणे, उदयास येणे, उदित होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : पेरलेल्या बीला कोंब फुटणे.
उदाहरण :
पाण्याच्या अभावी पेरलेले बी अंकुरले नाही
पर्यायवाची : अंकुर फुटणे, अंकुरणे, कोंभ फुटणे, रुजणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
बीज में से छोटा कोमल डंठल निकलना जिसमें से नये पत्ते निकलते हैं।
खेतों में गेहूँ के अंकुर निकल रहे हैं।