सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : वीस आणि आठ मिळून होणारी संख्या.
उदाहरण : अठ्ठाविसाचा पहाडा लिही.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
बीस और आठ के योग से प्राप्त अंक।
अर्थ : इंग्रजी महिन्यातील अठ्ठाविसाव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरण : अठ्ठावीसला दिवाळी आहे.
पर्यायवाची : अठ्ठावीस तारीख, २८, २८ तारीख
अर्थ : वीस अधिक आठ.
उदाहरण : माझे गाव रायपूरपासून अठ्ठावीस किलोमीटर लांब आहे.
बीस और आठ।
इंस्टॉल करें