अर्थ : युगोस्लोव्हीया किंवा सर्बियातील लोकांची भाषा.
							उदाहरण : 
							तो रशियायी गुप्तहेर सर्बियायी भाषेत बोलत होता.
							
पर्यायवाची : सर्बियायी भाषा
अन्य भाषाओं में अनुवाद :
युगोस्लाविया या सरबिया के लोगों की भाषा।
वह रूसी जासूस सरबियाई जानता था।अर्थ : सर्बियायी भाषेशी संबंधित किंवा सर्बियायी भाषेचा.
							उदाहरण : 
							वाचनालयात लागलेल्या आगीत अनेक सर्बियायी पुस्तके भस्मसात झाली.