अर्थ : प्राणी आणि कलाकारांद्वारा दाखविला जाणारा कौशल्ययुक्त खेळ.
							उदाहरण : 
							आम्ही सर्कस बघायला गेलो होतो
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
पशुओं और कलाबाजों आदि के द्वारा दिखाया जानेवाला कौशल या खेल।
वह सर्कस देखने गया है।अर्थ : लोकांचे मनोरंजन करण्यासाठी असलेला कलाकारांचा समूह ज्यात प्राणीदेखील आपली करतब दाखविताता.
							उदाहरण : 
							ह्या सर्कशीत चार घोडे आणि एक हत्तीदेखील आहे.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
(antiquity) an open-air stadium for chariot races and gladiatorial games.
circus