अर्थ : विवाह विधीमध्ये लाजाहोमानंतर वधूवरांनी समागमे सात पावले जाण्याचा विधी.
							उदाहरण : 
							सप्तपदी झाली की शास्त्रोक्त विवाह पूर्ण झाला.
							
पर्यायवाची : सप्तपदीक्रमण
अन्य भाषाओं में अनुवाद :
The prescribed procedure for conducting religious ceremonies.
ritual