अर्थ : एकाच जातीचा किंवा वर्गाचे लोक अथवा पदार्थ.
							उदाहरण : 
							त्याने आपल्या सजातीयांना आणून या गावात स्थायिक केले.
							
पर्यायवाची : सजाति
अन्य भाषाओं में अनुवाद :
One related by blood or origin. Especially on sharing an ancestor with another.
blood relation, blood relative, cognate, sibअर्थ : एकाच वर्गात सामावणारे.
							उदाहरण : 
							वाघ आणि मांजर हे प्राणी मार्जारकुळातले सजातीय प्राणी आहेत
							
अन्य भाषाओं में अनुवाद :