अर्थ : शरीराला व मनाला होणारे तीव्र दुःख.
							उदाहरण : 
							स्वातंत्र्यसैनिकांना तुरुंगात अनेक यातना दिल्या गेल्या.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
Extreme distress of body or mind.
anguishअर्थ : मानसिक आघात अथवा शारीरिक इजा झाल्यावर होणारी पीडा.
							उदाहरण : 
							त्याच्या वेदना बघवत नव्हत्या.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :