अर्थ : उत्तर प्रदेशाच्या मथुरा जिल्ह्यातील एक तीर्थक्षेत्र.
							उदाहरण : 
							मागच्या महिन्यात आम्ही वृंदावन फिरायला गेलो होतो.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
A place of worship hallowed by association with some sacred thing or person.
shrineअर्थ : तुळशीचे झाड लावण्याकरता केलेली विशिष्ट रचना.
							उदाहरण : 
							आई दररोज तुळशीवृंदावनाजवळ दिवा लावते.
							
पर्यायवाची : तुळशीवृंदावन
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह मानव निर्मित विशेष आकृति जहाँ तुलसी का पौधा लगाया गया हो।
माँ प्रतिदिन तुलसीचौरे पर दीपक जलाती है।