अर्थ : जैनांचे एक प्रमुख देवता.
							उदाहरण : 
							वीतराग हे विवाहित असून देखील वैरागी होते.
							
पर्यायवाची : अरिहन
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : आसक्त्त नसलेला.
							उदाहरण : 
							ते त्यागी वृत्तीचे अनासक्त कर्मयोगी आहेत
							
पर्यायवाची : अनासक्त, उदासीन, विरक्त, विरागी
अन्य भाषाओं में अनुवाद :
Showing lack of emotional involvement.
Adopted a degage pose on the arm of the easy chair.