अर्थ : राजापुरी आंब्याचे झाड.
							उदाहरण : 
							ही माती राजापुरी लावण्यासाठी उपयोगी नाही.
							
पर्यायवाची : राजापुरी आंबा
अन्य भाषाओं में अनुवाद :
Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.
mangifera indica, mango, mango treeअर्थ : आंब्याचा एक प्रकार.
							उदाहरण : 
							कोठार राजापुरीने भरलेले आहे.
							
पर्यायवाची : राजापुरी आंबा
अन्य भाषाओं में अनुवाद :
Large oval tropical fruit having smooth skin, juicy aromatic pulp, and a large hairy seed.
mangoअर्थ : राजापूराचा वा राजापूराशी संबंधित.
							उदाहरण : 
							तो अंग पुसायला राजापुरी पंचे वापरतो.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :