अर्थ : युद्धाच्यावेळी योद्ध्यांना बोलावण्यासाठी, उत्साह येण्यासाठी वाजवतात ते शिंग.
							उदाहरण : 
							शिवाजी महाराजांनी मुघलांविरूद्ध रणशिंग फुंकले.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
सैनिकों को एकत्र करने के लिए बजाई जानेवाली तुरही।
बिगुल बजते ही सभी योद्धा अपने अस्त्र-शस्त्र के साथ युद्ध के मैदान में आ गए।