अर्थ : अनेक रंगांचा.
							उदाहरण : 
							महालाच्या छतावर रंगीबेरंगी हंडया झुंबर लटकलेली होती.
							नर्तकाने रंगीबेरंगी परिधान केला होता.
							
पर्यायवाची : रंगीबेरंगी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अनेक रंगोंवाला।
लोक नर्तक बहुरंगे परिधान में सुसज्जित थे।Having sections or patches colored differently and usually brightly.
A jester dressed in motley.