अर्थ : बैरागी, साधुसंत यांना दिलेले भोजन.
							उदाहरण : 
							काल रामाच्या देवळात भंडारा होता.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : महाराष्ट्रातील एक जिल्हा.
							उदाहरण : 
							भंडारा जिल्ह्यात उथळ, चिकट व दमट जमिनीचे प्रमाण ७० टक्के आहे.
							
पर्यायवाची : भंडारा जिल्हा
अन्य भाषाओं में अनुवाद :
भारत के महाराष्ट्र प्रांत का एक जिला।
वे भंडारा जिले के एक छोटे से गाँव में पले-बढ़े हैं।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryअर्थ : महाराष्ट्रातील एक शहर.
							उदाहरण : 
							भंडारा हे पितळी भांड्यांसाठी प्रसिद्ध आहे.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :