अर्थ : पाणी तापवण्याचे विशिष्ट आकाराचे भांडे.
							उदाहरण : 
							बंबात लाकडे घाल
							
अर्थ : आग विझवण्यासाठी वापरात आणले जाणारे यंत्र असलेली गाडी.
							उदाहरण : 
							बंबाचा आवाज दूरपर्यंत ऐकू येत होता.
							अग्निशामक दलाचे चार बंब घटनास्थळी रवाना झाले.
							
पर्यायवाची : बंबगाडी
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह गाड़ी जिस पर अग्निशामक-यंत्र लदा या सेट होता है।
दमकल गाड़ी का भोंपू दूर तक सुनाई दे रहा था।Any of various large trucks that carry firemen and equipment to the site of a fire.
fire engine, fire truck