अर्थ : एक कीटकजन्य तांबड्या रंगाचे रत्न.
							उदाहरण : 
							राजाने विद्रुम जडवलेला मुकुट घातला होता
							
पर्यायवाची : पोवळी, पोवळे, प्रवाल, प्रवाळ, विद्रुम, समुद्रज
अन्य भाषाओं में अनुवाद :
The hard stony skeleton of a Mediterranean coral that has a delicate red or pink color and is used for jewelry.
coral, precious coral, red coralअर्थ : मधमाश्यांचे घरटे.
							उदाहरण : 
							त्या झाडावर बरेच मोठे पोळे आहे
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
A structure of small hexagonal cells constructed from beeswax by bees and used to store honey and larvae.
honeycomb