अर्थ : एक देवता.
							उदाहरण : 
							पार्वण श्राद्धात पुरूरवाची पूजा केली जाते.
							
अर्थ : एक देवता.
							उदाहरण : 
							नांदीमुख श्राद्धात विश्वदेवाची पूजा होते.
							
पर्यायवाची : विश्वदेव
अन्य भाषाओं में अनुवाद :
A deity worshipped by the Hindus.
hindu deityअर्थ : चंद्रवंशाचे प्रतिष्ठापन करणारे एक प्राचीन राजा.
							उदाहरण : 
							राजा पुरूरवा आणि इंद्रची अप्सरा उर्वशी ह्यांची प्रेमकथा प्रसिद्ध आहे
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक प्राचीन राजा जो चंद्रवंश के प्रतिष्ठाता थे।
राजा पुरूरवा और इंद्र की अप्सरा उर्वशी की प्रेम-कथा प्रसिद्ध है।