अर्थ : फळ इत्यादींचे पूर्णावस्थेत जाणे.
							उदाहरण : 
							करंडीतले सर्व आंबे पिकले
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : फोड किंवा जखमेत पू होणे.
							उदाहरण : 
							बरेच दिवस सूजलेली बाळाची नाभी आता पिकली.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :