अर्थ : वरून खाली वा दुसर्या प्रकारे वस्तू एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाणे, जाऊन स्थिर होणे.
							उदाहरण : 
							पारिजातकाखाली फुलांचा सडा पडतो.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक स्थान से गिरकर, उछलकर या और किसी प्रकार दूसरे स्थान पर पहुँचना या स्थित होना।
पेड़ के नीचे बहुत महुआ पड़ा है।अर्थ : लाक्षणिक अर्थाने इतरांच्या एखाद्या विषयात मध्येच जाणे वा जाऊन मत मांडणे.
							उदाहरण : 
							नवरा-बायकोच्या भांडणात पडू नये.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अनावश्यक रूप से बीच में बोलना या हस्तक्षेप करना।
बाप बेटे की लड़ाई में तुम टाँग मत अड़ाओ।अर्थ : कमी होणे वा उतरणे.
							उदाहरण : 
							काल संध्याकाळपासून वारा पडला आहे.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
Happen, occur, take place.
I lost my wallet; this was during the visit to my parents' house.अर्थ : पृथक वा वेगळे होणे.
							उदाहरण : 
							त्याचा एक दात पडला.
							तिचा दात मुळापासून तुटला.
							
पर्यायवाची : तुटणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Become separated into pieces or fragments.
The figurine broke.अर्थ : हस्तक्षेप करणे वा इतरांच्या कृतीत सहभागी होणे.
							उदाहरण : 
							आमच्यामध्ये तुम्ही पडू नका.
							
पर्यायवाची : येणे, हस्तक्षेप करणे
अर्थ : अंथरूणावर आजारी पडून वा आजारी अवस्थेत असणे.
							उदाहरण : 
							कित्येक वर्षे ते असेच पडून आहे.
							
पर्यायवाची : पडून असणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
इस प्रकार बीमार पड़ना कि खाट से उठने योग्य न रह जाए।
रघुनाथ महीने भर से खाट पर पड़ा है।अर्थ : विश्रांती घेण्यासाठी अंग टाकणे.
							उदाहरण : 
							मी स्वामी समर्थांचा जप करीत आपल्या पलंगावर पडलो.
							
पर्यायवाची : पहुडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :