अर्थ : आपले कार्य वा कर्तव्य ह्यांपासून मुक्त झालेला.
							उदाहरण : 
							निवृत्तांचा संघ कोकणात गेला आहे.
							
अर्थ : सेवानिवृत्ती पत्करलेला.
							उदाहरण : 
							ह्या घराचा मालक एक निवृत्त सेनाधिकारी आहे.
							
पर्यायवाची : सेवानिवृत्त
अन्य भाषाओं में अनुवाद :
जिसने अवकाशग्रहण कर लिया हो।
इस निजी संस्था में एक सेवानिवृत्त व्यक्ति भी काम कर सकता है।No longer active in your work or profession.
retired