अर्थ : दक्षिण भारतातील प्रमुख डोंगरसमुह.
							उदाहरण : 
							निलगिरी पर्वतावर वाघ, चित्ते, काळवीट, हत्ती हे प्राणी विशेषत्वाने आढळतात.
							
पर्यायवाची : निलगिरी पर्वत
अन्य भाषाओं में अनुवाद :
Hills in southern India.
nilgiri hillsअर्थ : एक थंड जागेतील झाड.
							उदाहरण : 
							निलगिरीपासून मिळणारे तेल औषधी असते.
							
पर्यायवाची : युकेलिप्टस
अन्य भाषाओं में अनुवाद :
Tall fast-growing timber tree with leaves containing a medicinal oil. Young leaves are bluish.
blue gum, eucalyptus globulus, fever tree