अर्थ : उझबेकीस्थानची राजधानी.
							उदाहरण : 
							ताश्कंद येथे एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
							
पर्यायवाची : ताशकंद
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : उझबेकीस्थानातील एक शहर.
							उदाहरण : 
							ताश्कंद येथे भारत-पाक यांचा शांती करार झाला होता.
							
पर्यायवाची : ताशकंद
अन्य भाषाओं में अनुवाद :