अर्थ : गहाण ठेवून पैसे घेताना पैसे देणार्या व्यक्तीकडे गहाण टाकलेल्या वस्तूचा ताबा राहील असे लिहून दिलेले पत्र.
							उदाहरण : 
							सावकाराने गहाणखतावर कर्जदाराकडून सही करून घेतली.
							ह्या घराचे गहाणखत त्या सावकारापाशी आहे.
							
पर्यायवाची : गहाणखत
अन्य भाषाओं में अनुवाद :