अर्थ : एखाद्यावर लावणारा किंवा दुष्कर्मामुळे लागणारा दोष.
							उदाहरण : 
							आपल्यावरील कलंक खोटा आहे असे तो वारंवार सांगत होता.
							
पर्यायवाची : आरोप, कलंक, काळिमा, टेपर, ठपका, बट्टा
अन्य भाषाओं में अनुवाद :
A false accusation of an offense or a malicious misrepresentation of someone's words or actions.
calumniation, calumny, defamation, hatchet job, obloquy, traducementअर्थ : फळभाज्या वा इतर पदार्थ ह्या गोष्टी खराब झाल्या आहेत हे ज्यावरून कळते अशी फळभाज्यांवरील खूण.
							उदाहरण : 
							सफरचंदावरील डाग पाहून ते चांगलं नाही हे लक्षात आलं.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : डागल्याची खूण.
							उदाहरण : 
							घोड्याच्या पाठीवरील डाग स्पष्ट दिसत आहे.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : प्रवाश्याच्या सामानातील प्रत्येक.
							उदाहरण : 
							प्रवासात सगळ्यांकडे मिळून पंधरा डाग आहेत.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या पृष्ठभागावर पडलेले विद्रूप चिन्ह.
							उदाहरण : 
							दोनदा धुवूनही या कपड्यावरचा डाग गेला नाही
							
अन्य भाषाओं में अनुवाद :