अर्थ : एखाद्या खेळात एका पक्षात असलेला खेळाडू.
							उदाहरण : 
							पत्त्याच्या खेळात माझा नवराच माझा भिडू असतो.
							
पर्यायवाची : भिडू
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : विवाह करणार्या व्यक्तीशी वैवाहिक बंधनात बांधली जाणारी दुसरी व्यक्ती.
							उदाहरण : 
							प्रत्येकाला चांगला जोडीदार मिळाला अशी अपेक्षा असते.
							
पर्यायवाची : जीवनसाथी
अन्य भाषाओं में अनुवाद :