अर्थ : खूप जवळीक असलेला.
							उदाहरण : 
							आपला व श्रीपादचा घनिष्ठ संबंध आहे
							
पर्यायवाची : गाढ, घनिष्ठ, जिगरी, जिवलग, जीवश्चकंठश्च, दाट, दृढ
अन्य भाषाओं में अनुवाद :
Marked by close acquaintance, association, or familiarity.
Intimate friend.