अर्थ : पाण्यात घेतलेली जिवंत समाधी.
							उदाहरण : 
							संत एकनाथांनी जलसमाधी घेतली होती.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : पाण्यात बुडून नाहीसे होण्याची स्थिती.
							उदाहरण : 
							जहाज वादळात खडकावर आदळले आणि सर्व प्रवाशांना जलसमाधी मिळाली.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :