अर्थ : एकावर एक असा व्यवस्थित रचलेल्या गोष्टींचा समूह.
							उदाहरण : 
							त्याने माझ्या पुढे नोटांची गड्डी ठेवली.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
A complete collection of similar things.
packअर्थ : एकावर एक असा व्यवस्थित रचलेल्या गोष्टींचा समूह.
							उदाहरण : 
							माझी लेखणी त्या पुस्तकांच्या चवडीवर आहे
							
पर्यायवाची : चळत