अर्थ : इमारतीतील गाडी इत्यादी ठेवण्याचे ठिकाण.
							उदाहरण : 
							शहरात मोठ-मोठ्या इमारतींच्या तळभागात गाडीघर असते.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
An outbuilding (or part of a building) for housing automobiles.
garageअर्थ : वाहनांची दुरुस्ती करण्याचे ठिकाण.
							उदाहरण : 
							काल रात्री गॅरेजमधून दोन गड्या चोरीला गेल्या.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :