अर्थ : भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील एक शहर.
							उदाहरण : 
							तुमचा जेव्हा फोन आला तेव्हा आम्ही गुंटूरहून सिकंदराबादला जात होतो.
							
पर्यायवाची : गुंटूर शहर
अन्य भाषाओं में अनुवाद :
भारत के आंध्र प्रदेश राज्य का एक शहर।
जब तुम्हारा फोन आया तब हम गुंटुर से सिकंदराबाद की ओर जा रहे थे।