अर्थ : शिशू व शिशवी यांच्या वंशातील एक पानझडी वृक्ष.
							उदाहरण : 
							कौरचीचे लाकूड मजबूत व कठिण असते.
							
पर्यायवाची : दंडुस
अन्य भाषाओं में अनुवाद :
Any of those hardwood trees of the genus Dalbergia that yield rosewood--valuable cabinet woods of a dark red or purplish color streaked and variegated with black.
rosewood, rosewood tree