अर्थ : पांढर्या रंगाचा, डोक्यावर उभारता आनि पसरता येण्याजोगा मोठा तुरा असलेला, बाकदार आखूड चोचीचा एक पक्षी.
							उदाहरण : 
							काकाकुवा सुमारे ऐंशी वर्षे जगतो.
							
पर्यायवाची : काकाकव्वा, काकाकुवा, काकातू
अन्य भाषाओं में अनुवाद :
White or light-colored crested parrot of the Australian region. Often kept as cage birds.
cockatoo