अर्थ : मनाला चांगले वाटण्याचा भाव.
							उदाहरण : 
							खरेदी करताना त्याची पसंती कोणीही विचारली नाही.
							
पर्यायवाची : पसंती
अन्य भाषाओं में अनुवाद :
A sense of concern with and curiosity about someone or something.
An interest in music.अर्थ : चांगली, टापटीपपणाची, सौंदर्याची आवड.
							उदाहरण : 
							घरातील सजावट ही गृहीणी रूची दर्शविते
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
A refined quality of gracefulness and good taste.
She conveys an aura of elegance and gentility.