अर्थ : आठ धातूंच्या संयोगाने तयार झालेला.
							उदाहरण : 
							त्याने आपल्या घरातील देव्हार्यात श्रीकृष्णाची अष्टधातू मूर्ती स्थापित केली आहे.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
आठ धातुओं के मेल से बना हुआ।
उसने अपने घर के मंदिर में कृष्ण की अष्टधाती मूर्ति स्थापित करवाई है।