अर्थ : कोरांटीसारखे, एक बहुवर्षायू झुडूप.
							उदाहरण : 
							अबोलीला नाजूक, फिकट पिवळट किंवा नारिंगी रंगाची फुले येतात.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
लाल फूलों वाला एक छोटा पौधा।
लाल कटसैरया में कोमल फूल आते हैं।अर्थ : अबोलीच्या झाडाचे फूल.
							उदाहरण : 
							ताईने केसांत अबोलीची वेणी माळली होती.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : अबोलीच्या फुलासारखा रंग असलेला.
							उदाहरण : 
							तुझी अबोली साडी मला नेसायला देतेस का?
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
लाल कटसरैया के फूल के रंग का।
आपकी लाल कटसरैयाई साड़ी मुझे पहनने दीजिए।