अर्थ : जोराने किंवा मोठ्याने हसणे.
							उदाहरण : 
							रावणाच्या अट्टहासाने आकाश दुमदुमले
							
पर्यायवाची : अट्टहास
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखादी इच्छा मनात धरून केलेले पराकाष्ठेचा प्रयत्न.
							उदाहरण : 
							अध्यक्षपद मिळवण्यासाठी त्यांनी खूप अट्टाहास केला