अर्थ : सत्तर अधिक सात मिळून होणारी संख्या.
							उदाहरण : 
							तू सत्याहत्तर लिहू शकतोस?
							
पर्यायवाची : सत्त्याहत्तर, ७७
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : सत्तर अधिक सात मिळून होणारा.
							उदाहरण : 
							ती बाई सत्याहत्तर टक्के भाजली होती.
							
पर्यायवाची : सत्त्याहत्तर, ७७
अन्य भाषाओं में अनुवाद :