अर्थ : आकार, गुण, मूल्य, महत्त्व इत्यादींच्या दृष्टीने एकसारखे.
उदाहरण :
एका झाडाची दोन पाने कधीही समान नसतात
पर्यायवाची : एकरूप, सदृश, सम, समान, सारखा
अन्य भाषाओं में अनुवाद :
Closely similar or comparable in kind or quality or quantity or degree.
Curtains the same color as the walls.