अर्थ : खरेपणाची,निष्ठा राखण्याची वृत्ती.
							उदाहरण : 
							माणसाने प्रामाणिकपणा सोडू नये.
							
पर्यायवाची : चोखपणा, नेकी, प्रामाणिकपणा, सच्चेपणा, साळसूदपणा
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : मनाचा खरेपणा किंवा एखाद्या गोष्टीविषयी वाटणारे चांगले भाव.
							उदाहरण : 
							माणसाचे इमानच त्याला अनेक संकटांतून मार्ग काढण्याची ताकद देते.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
Moral soundness.
He expects to find in us the common honesty and integrity of men of business.