अर्थ : कोणत्याही गृहस्थाच्या नावापूर्वी आदरार्थी योजावयाचा शब्द.
							उदाहरण : 
							श्रीयुत रामराव हे प्रख्यात वकील आहेत
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ज्याच्याकडे पुष्कळ पैसाअडका आहे अशी व्यक्ती.
							उदाहरण : 
							आमच्या गावात फक्त श्रीमंतांच्या घरी पाण्याच्या कावडी होत्या.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ज्याच्या पाशी पैसाअडका आहे असा.
							उदाहरण : 
							एका धनाढ्य व्यापार्याने या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
							
पर्यायवाची : तालेवार, धनवंत, धनवान, धनाढ्य, धनिक, सधन, समृद्ध
अन्य भाषाओं में अनुवाद :
जिसके पास धन-दौलत हो या जो धन से संपन्न हो।
धनी व्यक्ति का स्वभाव फलदार वृक्ष जैसे होना चाहिए।Possessing material wealth.
Her father is extremely rich.