अर्थ : भारताच्या मेघालय राज्याची राजधानी.
							उदाहरण : 
							शिलाँग एक प्रेक्षणीय स्थळ आहे.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
मेघालय राज्य की राजधानी एवं प्रमुख नगर।
शिलाँग एक दर्शनीय नगर है।The capital city of a political subdivision of a country.
state capitalअर्थ : भारताच्या मेघालय राज्यातील एक शहर.
							उदाहरण : 
							शिलाँग हे अतिसुंदर पर्वतीय क्षेत्र आहे.
							
पर्यायवाची : शिलाँग शहर