अर्थ : व्यापार करणारी व्यक्ती.
							उदाहरण : 
							रुपयाचे अवमूल्यन झाल्याने व्यापारी गडबडले
							
पर्यायवाची : उदमी, वाणी, व्यापारी, सौदागर
अन्य भाषाओं में अनुवाद :
A person engaged in commercial or industrial business (especially an owner or executive).
businessman, man of affairsअर्थ : व्यवसाय, उद्योगधंद्या विषयीचे.
							उदाहरण : 
							ही त्याची व्यावसायिक यात्रा होती
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
Of or relating to or suitable as a profession.
Professional organizations.