अर्थ : दिशा बदलणे वा वळेल असे करणे.
							उदाहरण : 
							मला पाहाताच त्याने गाडी वळवली.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
Change orientation or direction, also in the abstract sense.
Turn towards me.अर्थ : प्रवृत्त करणे.
							उदाहरण : 
							गुरुजींच्या सहवासाने तिला अध्यात्माकडे वळवले.
							
पर्यायवाची : वळविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Undergo a transformation or a change of position or action.
We turned from Socialism to Capitalism.