अर्थ : दिशा बदलणे.
							उदाहरण : 
							हाक ऐकू येताच तो मागे वळला.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
Change orientation or direction, also in the abstract sense.
Turn towards me.अर्थ : आकार देणे.
							उदाहरण : 
							लग्नाच्या आदल्या रात्री सर्वांनी बसून लाडू वळले.
							
पर्यायवाची : बांधणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
चूर्ण आदि को पिंड के रूप में लाना।
भाभी बेसन के लड्डू बाँध रही हैं।अर्थ : तंतू इत्यादींना पीळ देणे.
							उदाहरण : 
							आजीने वाती वळल्या.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :