अर्थ : एखाद्या खेळ इत्यादीमधून किंवा एखाद्या विशेष कामापासून नेहमीसाठी दूर जाणे.
							उदाहरण : 
							कदाचित सचिन विश्वचषकानंतर क्रिकेटमधून संन्यास घेईल.
							
पर्यायवाची : संन्यास घेणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी खेल आदि से या किसी विशेष कर्म से सदा के लिए दूर होना।
शायद सचिन विश्वकप के बाद क्रिकेट से संन्यास लेंगे।