अर्थ : येऊन उपस्थित होणे.
							उदाहरण : 
							वडिलांना येऊ दे तेव्हा तुला चांगला मार बसवते.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या क्षेत्रात एखाद्यास प्रवेश करू देणे.
							उदाहरण : 
							कोणालाही अडवू नका, सर्वांना इकडे येऊ दे.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी क्षेत्र आदि में किसी को घुसने देना या प्रवेश करने देना।
किसी को भी रोकिए मत, सबको यहाँ आने दीजिए।