अर्थ : एखाद्या गोष्टीच्या हानीची भरपाई म्हणून त्या मोबदल्यात मिळणारी दुसरी वस्तू.
							उदाहरण : 
							रेल्वे अपघातातील मृतकांच्या नातेवाईंकांनी सरकारकडून नुकसानभरपाई मागितली.
							
पर्यायवाची : नुकसानभरपाई, भरपाई
अन्य भाषाओं में अनुवाद :
The act of making or doing something in return.
reciprocationअर्थ : एखाद्या गोष्टीचा परिणाम म्हणून मिळणारे फळ.
							उदाहरण : 
							माझ्या चांगुलपणाचा मला हा मोबदला मिळाला.
							
पर्यायवाची : प्रतिफळ
अन्य भाषाओं में अनुवाद :