अर्थ : एखादी गोष्ट करण्यास संमती देणे.
							उदाहरण : 
							प्राचार्यांनी सहल आयोजित करायला मान्यता दिली
							
पर्यायवाची : अनुमती देणे, परवानगी देणे, रुकार देणे, स्वीकृती देणे, होकार देणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
प्रस्ताव आदि मान लेना या किसी काम को करने के लिए साकारात्मक रूप से स्वीकार करना।
प्राध्यापक ने हमारे इस काम को स्वीकृति दी।अर्थ : *एखाद्या विधानाला, प्रस्तावाला आपली मान्यता देणे.
							उदाहरण : 
							सभागृहातील अनेक सदस्यांनी त्यास अनुमोदन दिले
							
पर्यायवाची : अनुमोदन देणे