अर्थ : उडीद इत्यादींच्या डाळीच्या पिठात हिंग इत्यादी मसाला घालून ते भिजवून, लाटून व उन्हात वाळवून तोंडी लावण्यासाठी केलेली भाजून वा तळून खाता येईल अशी वर्तुळाकार चकती.
							उदाहरण : 
							कोकणात पोह्याचे पापड करतात
							
अन्य भाषाओं में अनुवाद :