अर्थ : नामसूचीत नाव लिहिले जाण्याची क्रिया.
							उदाहरण : 
							ह्या कार्यक्रमासाठी सभासदांची नावनोंदणी सुरू झाली आहे.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : निवडणूक इत्यादीत उभे राहण्यासाठी व्यक्तीचे नाव नोंदण्याची क्रिया.
							उदाहरण : 
							उमेदवारी मिळाल्यावरच पुढील कार्यवाही सुरू होईल.
							
पर्यायवाची : उमेदवारी
अन्य भाषाओं में अनुवाद :